Tuesday, February 17, 2026

 ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, एसएमबीटी हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांनी घेतले दर्शन नांदेड ...