Thursday, February 26, 2026

मुंबईची ५ वर्षांची चिमुकली मेहरीन कौर कोहली, श्री गुरू तेग बहादूरजींच्या जीवनातून मिळणारी मूल्ये अत्यंत सुंदररित्या मांडत आहे. 🙏✨
गुरूजींच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमाला तुम्ही नक्की या !
📍 ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई.



 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   राज्यात २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण २२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया नांदेड (जि...