Thursday, February 26, 2026

"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. सौरभ राव (भा.प्र.से) यांनी नागरिकांना नगर कीर्तनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सर्व भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.



 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   राज्यात २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण २२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया नांदेड (जि...