पत्रकार परिषद निमंत्रण
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
मुद्रीत / इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम,
नांदेड
महोदय,
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे महामंडळाच्या सद्यस्थितीत अंमलात असलेल्या योजनांबाबत माहिती देण्यासाठी शनिवार, 24 मे 2025 रोजी दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- 24 मे 2025
वेळ :- दुपारी 12. 30 वा.
स्थळ :- शासकीय विश्रामगृह, नांदेड
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment