Thursday, May 22, 2025

वृत्त क्रमांक 521

महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते 

अंबादास दानवे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 22 मे :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरूवार 22 मे रोजी लातूर येथून मोटारीने रात्री 12 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. शुक्रवार 23 मे रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा व भेट. सकाळी 11.30 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 706 खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत   नांदेड, दि. ८ जुलै :- खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक ...