वृत्त क्रमांक 525
अंगणवाडी मदतनिस (मानधनी) पद भरतीची गुणवत्ता व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध
नांदेड दि. 22 मे :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय 30
जानेवारी 2025 व 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र
पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या
कार्यालयातील अंगणवाडी मदतनिस (मानधनी) पद भरती-2025 ची अंतिम गुणवत्ता यादी व प्रतिक्षा यादि https://nanded.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयीन नोटिस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि.एस.
बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment