Thursday, May 22, 2025

वृत्त क्रमांक 522

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष 

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 22 मे :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 23 मे रोजी धाराशीव येथून सायं 5 वा. नांदेडसाठी रवाना व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. शनिवार 24 मे रोजी सकाळी 9.30 वा . श्रीमती चंद्रकला घोडजकर 48-शाहूनगर नांदेड येथे सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 3 वा. सोलापूरकडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...