प्रशासन सज्ज ! पोलिंग पाटर्या मतदान केंद्राकडे रवाना होणे सुरु : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजता पासून निवडणूक कर्मचारी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकत्रित आले होते. अंतीम प्रशिक्षणानंतर पोलिंग पाटर्या मतदान केंद्राकडे साहित्य घेऊन रवाना झाल्या.
Tuesday, November 19, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ; सुधारित वेळापत्रकानुसार ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment