सादर निमंत्रण : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी नांदेड येथील सर्व मान्यवर पत्रकार महोदयांना सादर आमंत्रित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवर या कार्यक्रमाला येत असून आपल्यासाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कृपया 10 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे तसेच भरपूर कवरेज द्यावे ही नम्र विनंती🙏🏻💐
No comments:
Post a Comment