Tuesday, October 8, 2024

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक ०८ व ११ ऑक्टोबर २०२४ हे दोन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. ह्या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...