Thursday, March 5, 2020


पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 6 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 6 मार्च 2020 रोजी हैद्राबाद, मेडचल रेल्वे स्टेशन येथून अजिंठा एक्सप्रेस रेल्वेनी रात्री 11.35 वा. नांदेड येथे आगमन व राखीव.
00000


No comments:

Post a Comment

विकसित महाराष्ट्र २०४७ Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून शासनाकडू...