Thursday, March 5, 2020


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूू
 नामनिर्देशन पत्रासोबत
जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक
नांदेड दि. 5 :- राज्‍य निवडणुक आयोगाकडील निर्देशानुसार महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्‍या कलम 10- 1अ मधील तरतुदीनुसार राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.  याबाबत सर्व संबधित निवडणुक निर्णय अधिकारी व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000

No comments:

Post a Comment

  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये... #महाराष्ट्रशासन #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #MahaDGIP...