Thursday, March 12, 2020


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक
नामनिर्देशनपत्र भरण्यास 16 मार्च मुदत  
नांदेड, दि. 12 :- एप्रिल ते जुन 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा कालावधी 16 मार्च पर्यंत मुदत वाढविण्यात आला आहे.
राज्‍य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जुन 2020 या कालवधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्‍या निवडणुक कार्यक्रमानुसार 6 ते 13 मार्च 2020 या दरम्‍यान चालु असलेल्‍या नामनिर्देशनपत्र स्विकृती कार्याक्रमात बदल करुन नामनिर्देशनपत्र भरावयाचा अंतिम 16 मार्च 2020 पर्यंत वाढवुन दिला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...