Friday, January 25, 2019


शिवाजी महाराज ते महात्मा गांधी पुतळा
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 25 :- नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात शुक्रवार 25 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेपासून ते शनिवार 26 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपोषण, धरणे, आंदोलन, मोर्चे, रॅली आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केला आहे.
000000

No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...