Tuesday, August 1, 2017

आरटीओचे मुखेड येथील शिबीर रद्द   
           नांदेड दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुखेड येथील बुधवार 2 ऑगस्ट रोजीचे मासिक शिबीर मुखेडचे विश्रामगृह उपलब्ध नसल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 243 गोरक्ष लोखंडे यांचा दौरा   नांदेड दि. 28 फेब्रुवारी : महाराष्ट‍्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोख...