Thursday, June 29, 2017

आरटीओचे माहूर येथील शिबीर रद्द
नांदेड दि. 29 :- प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला माहूर येथे मासिक शिबीर घेण्यात येत होते. परंतू 30 जुनला सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह उपलब्ध नसल्यामुळे शुक्रवार 30 जुन 2017 रोजीचे मासिक शिबीर रद्द करण्यात आले आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...