Thursday, June 29, 2017

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 29 :-  राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 जुन 2017 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 9 वा. आयपीडीएस योजनेंतर्गत तरोडा नाका, लोहा, कंधार, बिलोली व DDUJY योजनेअंतर्गत 33 केव्ही उपकेंद्र अर्धापूर तालुक्यातील अमराबाद (बारसगाव), कंधार तालुका- हळदा, नांदेड तालुका- कासारखेडा, मुखेड तालुका- चंडोला जांब, बिलोली तालुका- लोहगाव, उमरी तालुका- ढोलउमरी, हदगाव तालुका- घोगरी, किनवट तालुका- मालबोरगाव, हिमायतनगर तालुका- पोटा व धर्माबाद तालुका- येताळ्याचे भुमीपजन. स्थळ : कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड. दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी राखीव वेळ. स्थळ : कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी समवेत बैठक स्थळ : शासकीय विश्रामगृहाचे सभागृह, मिनी सह्याद्री नांदेड. दुपारी 4 वा. पत्रकार परिषद, स्थळ : शासकीय विश्रामगृहाचे नांदेड. दुपारी 4.30 वा. नांदेड येथन नागपरकडे प्रयाण करतील.

0000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...