वृत्त क्रमांक
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 4 वा. सावली रेस्ट हाऊस परभणी येथून नांदेड विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6.45 वा. नांदेड विमानतळ नांदेड येथून पुणे विमानतळकडे प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment