Friday, August 14, 2026

निमंत्रण पत्रिका


भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद • 12 दिवसांत 1 लाख 9 हजारांहून अधिक भाविकांची आरोग्य तपासणी ...