Sunday, May 4, 2025

 ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ॲनिमेशन क्षेत्रात #एआय चा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाही, ते कृत्रिम दिसेल, नैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला.

वेव्हज् 2025 परिषदेत 'चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमी' या विषयावरील चर्चासत्रात अमेरिकन शिक्षणतज्ञ ब्रियना याऱ्हौसे, अमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जी, अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सहभाग घेतला.




No comments:

Post a Comment

  चला घडवूया विकसित महाराष्ट्र ! विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या! 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन ...