Sunday, May 4, 2025

शिल्पकलेद्वारे इतिहास समजून घेऊन तो इतिहास आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होते, असे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी सांगितले.

वेव्हज् 2025 परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा' या विषयावर कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 758   जन्मजात दुभंगलेले ओठ ,   टाळू शस्त्रक्रियेसाठी  अकोला येथे   9   बाल कांवर होणार शस्त्रक्रिया   ·          राष्ट्री...