वृत्त क्रमांक 301
लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांचा दौरा
नांदेड दि. 17 मार्च : छत्रपती संभाजीनगर महसूली विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 18 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता नंदीग्राम एक्सप्रेसने किनवट व माहूरकडे प्रयाण. सकाळी 9 वा. माहूर येथे आगमन. सकाळी 9 ते 10.30 राखीव. सकाळी 10.30 ते 12 या कालावधीत उपविभागीय अधिकारी किनवट, गटविकास अधिकारी माहूर, तहसिलदार माहूर व प्रकल्प अधिकारी किनवट यांचे समवेत बैठक. दुपारी 12 वा. माहूर येथून किनवटकडे प्रयाण. दुपारी 1.44 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment