वृत्त क्रमांक 212
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
नांदेड दि. 22 फेब्रुवारी :- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर येथून विमानाने सायं.5.35 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं. 5.40 वा. नांदेड विमानतळ येथून मोटारीने कार्यक्रम स्थळी प्रस्थान. सायं. 6 वा. राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 च्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: श्री गुरुगोबिंद सिंघजी स्टेडियम, नांदेड . सायं.7 वा. श्री गुरुगोबिंद सिंघजी स्टेडियम येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 7.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सांय. 7.30 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबई कडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment