वृत्त क्रमांक 215
पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 22 फेब्रुवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 23 फेब्रुवारी रोजी निवासस्थान छत्रपती संभाजीनगर
येथून वाहनाने सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी
12 वा. अर्थसंकल्पीय बाबीबाबत प्रेस. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 4 वा.
राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 समारोप कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडीयम नांदेड. सोयीनुसार श्री गुरूगोविंदसिंघजी
स्टेडीयम नांदेड येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment