नांदेड येथे 1985 ला संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील छायचित्रात संमेलनाध्यक्ष शंकर पाटील. स्वागताध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम, साहित्यिक भु. द. वाडीतर , उद्योजक राजा बन्सी ,मुन्ना जैन दिसत आहे.
छायाचित्र सौजन्य : छायाचित्रकार विजय होकर्णे
No comments:
Post a Comment