लक्षवेध
अयोध्येला जाणाऱ्या बसला अपघात ; ४ भाविक मृत्यूमुखी
आज दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 05:30 वाजता उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणीकटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर महाराष्ट्रातून अयोध्येला जाणारी एक टेम्पो ट्रॅव्हलर बस आदळून झालेल्या अपघातात एकूण चार जण मयत झालेले आहेत. उर्वरित 13 जण जखमी आहेत.
मयतांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1. सुनील दिगांबर वरपडे वय 50 रा. छत्रपती चौक, नांदेड
2. अनुसया दिगांबर वरपडे वय 80 रा. छत्रपती चौक, नांदेड
3. दीपक गणेश गोदले स्वामी वय 40 रा. छत्रपती चौक, नांदेड
4. जयश्री कुंडलिकराव चव्हाण वय 50 रा. आडगाव रंजेबुआ ता. वसमत जि. हिंगोली.
जखमीची नावे खालीलप्रमाणे आहेत
1. चैतन्य राहुल स्वामी वय 16
2. शिवशक्ती गणेश गोदले वय 55
3. भक्ती दीपक गोदले वय 30
4. रंजना रमेश मठपती वय 55
5. गणेश गोदले वय 55
6. अनिता सुनील वरपडे वय 40
7. वीर सुनील वरपडे वय 09
8. सुनिता माधवराव कदम वय 60
9. छाया शंकर कदम वय 60
10. ज्योती प्रदीप गैबडी वय 50
11. आर्या दीपक गोदले वय 05
12. लोकेश गोदले वय 35
13. श्रीदेवी बरगले वय 60
सर्व राहणार छत्रपती चौक नांदेड.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेली माहिती बातमी संदर्भासाठी
No comments:
Post a Comment