वृत्त क्रमांक 184
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा किनवट दौरा
नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आज रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील किनवट दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
आज रविवार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वा. छत्रपती संभाजीनगर येथून जालना, बुलढाणा, वाशिम मार्गे समृद्धी महामार्गाने किनवटकडे प्रयाण. सायं 5.30 वा. किनवट येथे आगमन व 14 वी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ समृ. सोमनाथ सूर्यवंशी नगरी बुद्धमूर्ती परिसर समतानगर किनवट. सायंकाळी 6.30 वा. किनवट येथून समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment