Tuesday, January 28, 2025

वृत्त क्रमांक  119 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली

गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक  

नांदेड, दि. 28 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवार 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अभिजित राऊत जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती नांदेड यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

27.6.2026.

#कर्जमुक्तीयोजना #महाकर्जमुक्ती #शेतकरी #महाराष्ट्रशासन #कृषीयोजना श्रमिक एकजूट रिपब्लिकन गार्ड महासागर समाचार