मतदान कर्तव्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतदान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज गर्दी केली. हे टपाली मतदान १८ तारखेपर्यंत करता येणार आहे. याबाबतची छायाचित्रे
No comments:
Post a Comment