
या शिबीरात संदिप भस्के यांनी उपस्थिताना राज्य व्यवस्था व कायदे या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे येथील विशाल सुतार
व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा
गीताने करुन प्रमुख
पाहुण्याचे स्वागत ग्रंथ देऊन करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुक्तीराम शेळके यांनी मानले.
शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी प्रताप सुर्यवंशी,
आरती कोकुलवार,
बाळू पावडे,
संजय कर्वे,
के.एम.गाडेवाड, रघुविर
यांनी सहाय्य केले.
00000
No comments:
Post a Comment