Wednesday, January 2, 2019


पशुसवंर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा  
नांदेड दि. 2 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास ,मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
रविवार, दि. 6 जानवारी,  2019 रोजी जालना येथून रेल्वेने सकाळी 3.05 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह , नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मल्हारगड कला महोत्सव मैदान माळेगाव ता. लोहा येथील धनगर समाज विकास परिषद आयोजित धनगर आरक्षण जागर महामेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6-00 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 1293 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. 11 डिसेंबर :- जवाहर नवोदय वि...