Wednesday, January 2, 2019


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
3 4 जानेवारी रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर
नांदेड दि. 2 :- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दिनांक 3 4 जानेवारी, 2019 रोजीच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार, दि. 3 जानेवारी, 2019 रोजी दुपारी 2-30 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन . 3-45 वाजता शंकरराव चव्हाण स्मृती , नांदेड येथे आगमन. 4  ते 4-20 वाजता शंकरराव चव्हाण स्मृती, नांदेड येथे राखीव.  4-25 वाजता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयोजित आयटीआय येथील महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यास उपस्थिती.
6-00 वा. पत्रकार परिषद 6-45 वा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार . रात्री 8-30  वा.                       खा. अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भोजनासाठी राखीव व मुक्काम .
शुक्रवार, दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने जयपूरकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1236 तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला   राष्ट्रीय दुःखवटयामुळे माळेगाव यात्रेतील डॉ.शंकरराव चव...