Wednesday, January 2, 2019


हरवलेल्या इसमाबाबत शोध
नांदेड दि. 2 :-  मारोती विश्वनाथ इगवे वय 40 वर्ष व्यवसाय मजुरी रा. दिक्षानगर बळीरामपूर ता. जि. नांदेड (मो. 8806649145) यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांना अर्ज सादर केला आहे. त्यांची मुलगी नामे सौ. पुजा भ्र. गणेश गरुडे वय 24 वर्षे रा. दिक्षानगर , बळीरामपूर ता. जि. नांदेड ही दिनांक 31 डिसेंबर, 2018 रोजी संध्याकाळी 7-00 वाजता सोबत दिड वर्षाचा मुलगा अनुजसह निघून गेली परत न आल्याने त्याचा आम्ही नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून आला नाही.
हरवलेल्या मुलाचे वर्णन रंग सावळा, उंची पाच फुट, केस काळे वेणी, पोशाख साडी ब्लाऊज, भाषा मराठी , बांधा सडपातळ सोबत दिड वर्षाचा मुलगा अनुज  आहे, असे पोलीस स्टेशन, नांदेड (ग्रामीण)चे पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...