Wednesday, July 26, 2017

मोटार सायकलसाठी नवी मालिका  
नांदेड, दि. 26 :- मोटार सायकलसाठी  MH 26 - BG  ही नवीन मालिका गुरुवार 27 जुलै 2017 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  724 देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नांदेड, दि. 14 जुलै : जगात शि...