Monday, January 9, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 10 जानेवारी 2017 रोजी पेन्‍शन अदालत आयोजीत करण्‍यात आलआहे. जिल्‍ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्‍त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अडचणी निवारण्‍यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत हजर राहून तक्रारीचे निवेदने द्यावीत, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्‍यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  सुधारित वृत्त  वृत्त क्रमांक 657   आणीबाणी च्या विविध घटनांच्या छायाचित्र  प्रदर्शनाचे  आज  उद्घाटन   नांदेड दि.  24  जून :-  देशात दिनांक...