Monday, January 9, 2017

जिल्हा परिषदेत आज पेन्शन अदालत

नांदेड, दि. 9 :-  जिल्हा परिषदेअंतर्गत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, शिक्षक तसेच आगामी सहा महिन्यात सेवानिवृत्त होणारे शिक्षक , कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन विषयक तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्यावर कार्यवाही करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 10 जानेवारी 2017 रोजी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नांदेड येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.  

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न     शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्...