Tuesday, October 4, 2016

राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री
सुधीर मुनगंटीवार यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 4 :-  राज्याचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुरुवार 6 ऑक्टोंबर 2016 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 6 ऑक्टोंबर 2016 रोजी सायंकाळी 5.30 वा. उमरखेड जि. यवतमाळ येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी 7 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 1293 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. 11 डिसेंबर :- जवाहर नवोदय वि...