Tuesday, October 4, 2016


जप्त केलेल्या रेतीसाठ्याच्या चौथ्या फेरीचा  
तहसिल कार्यालयात गुरुवारी लिलाव
 नांदेड दि. 4 -  नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून 40 ठिकाणचा अंदाजे 17 हजार 136 ब्रास रेतीसाठा जप्‍त करण्यात आला असून या रेती साठ्याचा चौथी फेरी लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली गुरुवार 6 ऑक्टोंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
इच्छुकांनी नांदेड तालुक्यातील स्थळाचे ठिकाण असलेला रेतीसाठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

   तुमची रील फक्त रील न राहता… माती आणि पाण्यासाठीचा आवाज बनू द्या!  ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा’ मध्ये सहभागी व्हा आणि माती व पाणी संवर्ध...