Tuesday, October 4, 2016

धर्माबाद पंचायत समिती आरक्षण सोडतीचे
नगरपरिषद सभागृहात आज आयोजन  
नांदेड, दि. 4 :-  निवडणूक आयोगाच्या आदेशान्‍वये पंचायत समिती निर्वाचक गणासाठी धर्माबाद पंचायत समितीचे आरक्षणाची सोडत बुधवार 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे ठेवण्यात आली आहे. सोडतीस नागरीकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन प्रभारी तहसिलदार सुनिल माचेवाड यांनी केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 1293 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी  परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. 11 डिसेंबर :- जवाहर नवोदय वि...