Thursday, September 3, 2026

 वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 3 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंग गिल हे दि. 4 सप्टेंबर, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

शुक्रवार, दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3.20 वाजता गाझीयाबाद विमानतळ येथून विमानाने प्रयाण करुन सायंकाळी 5.10 वाजता नांदेड विमानतळावर आगमन. सायंकाळी 5.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थिती व सर्कीट हाऊस, नांदेड येथे मुक्काम राहील. शनिवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता वाहनाने पुणेकडे प्रयाण करतील. 

***

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक भटके-विमुक्त नागरिकांच्या हक्कांसाठी जिल्ह्यात विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान १६ तालुक्यांतील विविध वस्त्यांमध्ये ‘भटके...