Thursday, August 13, 2026

वृत्त क्रमांक 

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे दोन दिवस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4.30 वा. नाशिक विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेडकडे प्रयाण. सायं 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. शासकीय‍ विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री 8 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 9.30 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम. 

शनिवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा. वारंगा फाटा येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने नाशिककडे प्रयाण करतील.

000

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ पूर्वीची कर्जमुक्ती मर्यादा ₹५०,०००/- आता मिळणार ₹ २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती #कर...