Thursday, August 6, 2026


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ बाबत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी विशेष मुलाखतीद्वारे माहिती दिली आहे.

मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी दूरदर्शनची ‘सह्याद्री’ वाहिनी आणि महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन रात्री ८ वाजता ही मुलाखत प्रसारित होईल.


 

No comments:

Post a Comment

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...