Tuesday, August 18, 2026

वृत्त क्रमांक

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा

नांदेड, दि. 18 ऑगस्ट :- केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे 19 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

बुधवार, 19 ऑगस्ट 2026 रोजी परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथून दुपारी 3 वा. वाहनाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व मनपा आयुक्त यांच्यासमवेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीस उपस्थिती. स्थळ- शासकीय विश्राामगृह नांदेड. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.   

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   कृषी विभागाच्या 11 अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण; जीपीआरला शासनाची मान्यता • डिजिटल सेवा प्रणालीमुळे शेतकरी व नागरिकांना अध...