"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त कामोठे येथील इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूलमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी मा. श्री. रामेश्वर भाऊ नाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. भारताची 'विविधतेतून एकता' अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

Tuesday, February 24, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
निमंत्रण मा. संपादक / प्रतिनिधी / स्ट्रिंजर, दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / केबल टीव्ही, नांदेड जिल्हा. सस्नेह नमस्कार, मा. उद्योग, ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
No comments:
Post a Comment