Wednesday, June 4, 2025

 वृत्त क्रमांक 574

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा 

नांदेड दि. 4 जून :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे 6 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 6 जून 2025 रोजी वाशिम येथून मोटारीने दुपारी 3 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6.10 वा. नांदेड विमानतळ येथून पुणेकडे  प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...