Wednesday, June 4, 2025

दि. ३ जून 2025

वृत्त क्रमांक 569

जिल्हा कोषागार अधिकारी पदाचा 

विक्रम देशमुख (पतंगे) यांनी पदभार स्विकारला 

नांदेड दि. 3 जून :- नांदेड जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून विक्रम देशमुख (पतंगे) किल्लेवडगावकर हे मंगळवार 3 जून 2025 रोजी रुजू झालेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, अप्पर कोषागार अधिकारी विष्णु सुर्यवंशी, सहाय्यक संचालक श्रीमती सुनिता सुंकवाड तसेच जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी विशाल हिवरे यांनी त्यांचे स्वागत केले.  

0000



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...