विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा दौरा
नांदेड दि. 7 एप्रिल :- महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती हे 9 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईहून नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.45 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने सेलू, जि. परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment