राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आज नांदेडमध्ये
नांदेड दि. 7 एप्रिल :- राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता हैद्राबाद येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव.
0000
No comments:
Post a Comment