Wednesday, April 9, 2025

वृत्त क्रमांक 368

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरूवार 10 एप्रिल रोजी दारव्हा येथून दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं 7.30 वा. चि. मंदारजी जयंतवराव पत्की यांच्या शुभविवाह सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ भक्ती लॉन्स नांदेड. रात्री 8 वा. निवासस्थान यवतमाळकडे प्रयाण करतील. 

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 839   शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू   ·    समाज कल्याण कार्यालयामार्फत महाविद्यालय प्राचार्यांना आ...