विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले .
No comments:
Post a Comment